Opeinings in IRB for the post "IRB Connector Acquisition Partner"

 


📍 कार्यक्षेत्र

कोल्हापूर | सांगली | रत्नागिरी | सिंधुदुर्ग | बेळगावी

International Resource Bank महाराष्ट्र आणि बेळगावी परिसरात आपले IRB Connector Network विकसित करत आहे.

यासाठी आम्हाला लोकांशी संवाद साधण्याची आवड असणारे, चांगले नेटवर्क असणारे आणि स्वतःची टीम उभी करण्याची क्षमता असणारे व्यक्ती आवश्यक आहेत.


हे पारंपरिक HR पद नाही. Hybrid Model

या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीची मुख्य जबाबदारी म्हणजे:
योग्य व्यक्ती शोधणे → IRB Connector म्हणून जोडणे → प्रशिक्षण देणे → सक्रिय करणे → टीम विकसित करणे.


तुमची मुख्य कामे


१. नवीन Connectors शोधणे

तुमच्या परिसरातील आणि नेटवर्कमधील योग्य व्यक्तींशी संपर्क साधणे:
विद्यार्थी व युवा
व्यावसायिक
उद्योजक
फ्रीलान्सर
विक्री/मार्केटिंग क्षेत्रातील व्यक्ती
बँकिंग/फायनान्स क्षेत्रातील व्यक्ती
सोशल मीडिया नेटवर्कर्स
व्यावसायिक व सामाजिक संस्था
स्थानिक व्यावसायिक नेटवर्क


IRB Connector Model समजावून सांगणे

संभाव्य Connector ला IRB चे कार्य, Connector ची भूमिका, उपलब्ध Wings आणि performance-based opportunity स्पष्टपणे समजावून सांगणे.


Connector Onboarding

निवड झालेल्या व्यक्तींना:
Registration → Verification → Training → Activation या प्रक्रियेत मार्गदर्शन करणे.


Connector Team तयार करणे

तुमचे उद्दिष्ट फक्त लोकांना जोडणे नाही. तुम्हाला सक्रिय आणि गुणवत्तापूर्ण Connector Team विकसित करायची आहे.


प्रशिक्षण व मार्गदर्शन
नवीन Connectors ना:
लोकांशी संवाद कसा साधायचा
गरज कशी ओळखायची
योग्य IRB Wing कडे referral कसा करायचा
Follow-up कसा करायचा
Digital tools कसे वापरायचे
Ethical networking कसे करायचे
याबाबत मार्गदर्शन करणे.

पात्रता
वय : किमान 18 वर्षे - 21 ते 35 वर्षे वयोगटाला प्राधान्य.


शैक्षणिक पात्रता

किमान 12वी उत्तीर्ण - पदवीधर उमेदवारांना प्राधान्य

विशेषतः:
B.Com
BBA
BA
BCA
MBA
Marketing
Finance
Management
Media & Communication
या क्षेत्रातील उमेदवारांना प्राधान्य.

मात्र या पदासाठी फक्त शैक्षणिक पात्रतेपेक्षा संवादकौशल्य, नेटवर्क आणि काम करण्याची क्षमता अधिक महत्त्वाची आहे.


कोणासाठी ही संधी योग्य आहे?

तुमच्यामध्ये खालील गुण असतील तर हे पद तुमच्यासाठी योग्य आहे:
✓ लोकांशी सहज संवाद साधता येणे
✓ नवीन लोकांशी संबंध निर्माण करण्याची आवड
✓ चांगले Personal किंवा Professional Network
✓ Recruitment किंवा Team Building ची आवड
✓ Sales/Marketing ची समज
✓ WhatsApp आणि Social Media वापरण्याचे कौशल्य
✓ स्वतःहून काम करण्याची क्षमता
✓ Target-oriented दृष्टिकोन
✓ नेतृत्व करण्याची क्षमता
✓ प्रामाणिक आणि पारदर्शक काम करण्याची वृत्ती


मोबदला व Performance Opportunity

ही पारंपरिक Fixed Salary आधारित HR नोकरी नाही.
हे Performance-Linked Independent Partner Opportunity आहे.

मोबदल्यामध्ये:
मासिक निश्चित सहाय्य + Performance-Linked Incentive

अंतिम मोबदला, पात्रता, Revenue Attribution, Incentive Calculation आणि Payout Rules हे IRB च्या लागू धोरण व कराराच्या अटींनुसार निश्चित केले जातील.

Performance-based incentive हे पात्र व प्रत्यक्ष प्राप्त झालेल्या व्यवसायाच्या परिणामांवर अवलंबून असेल.


आम्हाला फक्त Recruiters नको आहेत!

आम्हाला असे Network Builders हवे आहेत जे:

लोक शोधतील
→ त्यांना जोडतील
→ त्यांना प्रशिक्षित करतील
→ त्यांना सक्रिय करतील
→ एक मजबूत Connector Team तयार करतील.


Professional Standards

IRB च्या नावाने काम करताना:
ग्राहकांची माहिती गोपनीय ठेवणे
वैयक्तिक माहितीचा गैरवापर न करणे
IRB च्या Brand/Content चा अनधिकृत वापर न करणे
खोटी माहिती न देणे
Guaranteed Income चे आश्वासन न देणे
Loan/Investment/Legal outcome बाबत अनधिकृत guarantee न देणे
आवश्यकतेनुसार संबंधित qualified professional कडे ग्राहकाला मार्गदर्शन करणे

ही तत्त्वे पाळणे आवश्यक असेल.

उपलब्ध कार्यक्षेत्र
महाराष्ट्र
कोल्हापूर
सांगली
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
कर्नाटक
बेळगावी

या जिल्ह्यांच्या आसपास मजबूत नेटवर्क असलेल्या उमेदवारांचाही विचार केला जाऊ शकतो.

अर्ज करण्यापूर्वी खालील प्रश्न स्वत:ला विचारा. त्याची उत्तरे हो असतील तरच अर्ज करा.

तुमच्याकडे Network आहे?
तुमच्याकडे Communication Skills आहेत?
तुमच्यात Team Builder होण्याची क्षमता आहे?
तुम्ही स्वत: सेल्फ मोटीव्हेटेड आहात का ?

मग IRB Connector Network मध्ये तुमच्यासाठी जागा आहे.

YOUR NETWORK. YOUR CONNECTIONS. YOUR GROWTH.


अर्ज कसा कराल?

आपला अद्ययावत CV / Resume पाठवताना विषयामध्ये लिहा:
“IRB Connector Acquisition Partner – [तुमचे शहर]”

उदा.:

IRB Connector Acquisition Partner – Kolhapur

निवड झालेल्या उमेदवारांना Interview + Practical Assessment + IRB Orientation साठी संपर्क केला जाईल.
📞 संपर्क : 9637513516 | 9371699713

🌐 संकेतस्थळ

www.internationalresourcebank.in.net

#IRBConnectorAcquisitionPartner  #jobsinmaharashtra #jobinbelgavi #jobsinkokan

0 Comments

Newest