पदनाम रिसोर्स एक्झिक्युटीव्ह भरती

नोकरीच्या सेवा शर्ती The Payment of Wages Act, 1936 

Maharashtra Payment of Wages Rules 1963 या कायद्याला अनुसरून

 


 

पद नाम                  : रिसोर्स एक्झिक्युटीव्ह 

पद वेतणश्रेणी                    : वर्ग ३

कामाची वेळ                       : सोयीनुसार 

कार्यक्षेत्र                             : अमर्यादीत (१५० राष्ट्र)

वेतन परिमाण                     : अ) युनीट विक्री (१ युनिट म्हणजे २,५०,०००/-₹ RFII कॉन्ट्रॅक्ट)

           मासिक ३०,००० (प्रती मास ४ युनीट प्रमाणे)

        आ) इतर आर्थिक उत्पादने सर्व्हीस लिस्ट मध्ये नमूद असलेले प्रत्येक उत्पादाचा वेतन    देय वेगवेगळा आहे. कृपया परीक्षा पास झाले नंतर त्याचा तक्ता तुमच्या डॅशबोर्ड वर स्पष्ट उल्लेखीत केलेला आहे. शासन निर्णय, सरकारचे आर्थिक वित्तीय धोरण, बाजारभाव यामुळे हे सदोदीत बदलत असते. 

इतर लाभ                          : कामगीरी भत्ता, महागाई भत्ता, प्रवास भत्ता ३१ मार्च वर्ष समाप्तीस खात्यावार वर्ग

कामाचे स्वरूप                    : १) बॅंकेसाठी देणगी किंवा कर्जाच्या स्वरूपात ठेवी गोळा करणे (दायीत्व विभाग)

                                          २) शैक्षणिक पात्रतेनूसार नवीन उमेदवार भरती करणे (मणुष्यबळ विभाग)

                                         3) संशोधन प्रकल्पास आवश्यक त्या सर्व बाबी वरिष्ठांच्या आदेशानूसार (संशोधन                                                      विभाग) 

नेमणुकीचा प्रकार                : प्रशिक्षणार्थी कालावधी ११ महिने करार पध्दतीने

नेमणुकीसाठी आवश्यक       :  किमान पदवीधर

         महिला व पुरुष दोघेही अर्ज करू शकतात

                                             वय वर्षे २१ च्यां पुढील उमेदवार

                                             इंग्रजी व मराठी भाषा लिहिता-वाचता बोलता येणे आवश्यक

         गेली १५ वर्षे महाराष्ट्र राज्यात आवास असणे गरजेचे आहे.

         प्रवेश परीक्षा पास होणे गरजेचे.

      

 प्रवेश परीक्षा खालील विषयांवर आधारित असून किमान गुण मिळविणे आवश्यक.

          1. वित्त आणि बँकिंग क्षेत्राबद्दल माहिती ( इतिहास व कायदे कानून) 
          2. उद्यमी विकास आणि संचलन ( सामान्य ज्ञान) 
          3. ट्रस्ट व १८६० सोसायटी कायदा याबाबत प्राथमिक माहिती 
          4. इतर सर्वसामान्य ज्ञान 

प्रवेश परिक्षा फी                  ०० (नापास झाल्यास फी परत मिळणार नाही या तत्त्वावर)


परिक्षा व नेमणुक क्रम          
 
  1. (रिझ्युमे) व्यक्तीगत माहिती irb.india.02@hotmail.com या मेल आयडी वर पाठवणे. 
  2. व्यक्तीगत माहितीचे पडताळणी 
  3. पडताळणी पुर्ण झाल्यास त्यात नमुद मेल आयडी वर प्रवेश परीक्षा महिती देण्यात येते. 
  4. प्रवेश परिक्षा एकुण ५० प्रश्नांची असून त्याला एकुण १०० गुण आहेत. वेळ किमान तास आहे. परिक्षा संपेपर्यंत कॅमेरा रेकॉर्डींग सुरुच राहील. याची नोंद घेणे. 
  5. UPI PAY या लिंक वर जाऊन UPI ID द्वारे  किंवा QR कोड स्क्यानिंग द्वारे फी ००₹ अदा करणे.स्क्यानिंग  केल्यानंतर International Resource Bank हे पेयी नाव स्पष्ट दिसत असेल तरच पेमेंट करणे. चुकीच्या पेमेंटच्या बाबतीत कोणतीही तक्रार चालणार नाही.
  6.  पेमेंटचा स्क्रिनशॉट सह  irb.india.02@hotmail.com   या मेल वर सेंड करा किंवा +९१- ७०६६ ४३५ ४३५ या नंबरवर whats app करणे. ह्या नंबरवर कॉल करू नये. उत्तर मिळणार नाही. 
  7. परिक्षा ज्या मोबाइल/लॅपटॉप वरून देणार आहात त्या मोबाइल/लॅपटॉपच्या ब्राऊजरला कॅमेरा व माइकला परमिशन देणे. अन्यथा परिक्षा लिंक ओपन होनार नाही. याची नोंद घेणे. (तांत्रिक बिघाड आल्यास तसे निर्दशनास आणून देणे,सहकार्य करण्यात येईल.)
  8. परीक्षेची वेळ व दिनांक याची माहिती मेल वर प्राप्त होईल. 
  9. त्या वेळे अगोदर ज्या ठिकाणी मोबाईल नेटवर्क चांगले आहे, त्या ठिकाणी सुव्यवस्थीत पेहराव (टी शर्ट दिसल्यास बाद करण्यात येईल) करून लिंक ओपन करणे 
  10. सर्व प्रश्नांची अचुक उत्तरे देणे. उत्तर दिल्यानंतर गुण प्रमाणपत्रक आपल्या मेल वर येईल करार-मदार होतील, वेतनासाठी बचत खात्याचा १कॅन्सल व १ सही करून चेक व केवायसी जमा करणे. 
  11. वेळोवेळी ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाईल व त्या वेळे पासून कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. स्वयं-अभ्यास आणि स्व शासन-प्रशासन या उक्तीने आम्ही सर्व कार्य करतो.  
  #job #opening #internationalresourcebank #irb #jobopeninginternationalresourcebankirbers

0 Comments